पांच नाग राजांचे राष्ट्र म्हणजे अखंड हिंदुस्थान ! वासुकी ,मंदार ,अनंत ,तक्षक ,शेष हे ते पांच नाग राज ! अखंड हिंदुस्थानात पांच नाग राजांचे राज्य होते ते म्हणजे दक्षिण हिंदुस्थानात वासुकी नाग , मध्य हिंदुस्थनांत नाग मंदार , जम्मू - काश्मीर -लद्धाक मध्ये अनंत नाग , त्या वर आजच्या अफगाणिस्थान , पाकिस्तान सकट प्रदेशावर तक्षक नाग आणि हिमालयात शेष नाग ! भगवान शिव , राम , कृष्ण , बुद्ध , महावीर हे सर्व नागवंशी ! काश्मीर सकट सर्व हिंदुस्थानात जी अशांती आहे त्याला कारण विदेशी वैदिक ब्राह्मिन धर्मी लोकांची घुसपेठ होय ! अखंड हिंदुस्थान निर्माण करणे हे नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चे ध्येय आहे ! नेटविस्ट डी डी राऊत , अध्यक्ष , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
Posts
Showing posts from February, 2019